Become Our Member!

Edit Template

Become Our Member!

Edit Template

विद्यमान कार्यकारीणी सदस्याविषयी

मुख्यपृष्ठ - कार्यकारीणी सदस्याविषयी

श्रीमान प्रकाशचंदजी रसिकलालजी धारीवाल,
अध्यक्ष

माणिकचंद उद्योग समुहाच्या माध्यमातून अनेक सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. शिरूर नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक सामाजिक व औद्योगिक विकासाच्या साथीने शैक्षणिक व धार्मिक उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर असतात.

श्रीमान शांतीलालजी रतनचंदजी लुंकड,
कार्याध्यक्ष

पताशीबाई लुंकड अंध शाळेच्या माध्यमातून अंध मुला मुलींसाठी शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. सामाजिक व धार्मिक कार्यात भरीव वाटा अनेक सामाजिक संस्थाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना मदतीसाठी नेहमीच अग्रेसर.

श्रीमान अॅड.राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा, ऑननरी जनरल सेक्रेटरी

अनेक वर्षापासून वकिली व्यवसायातून समाजातील गरजू व गरीब व्यक्तींना कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन. शैक्षणिक क्षेत्रातील सेवेमुळे “शैक्षणिक भूषण” आणि अनेक शैक्षणिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

श्रीमान प्रकाशचंदजी झुंबरलालजी चोपडा,
कोषाध्यक्ष

शिस्त आणि करारी व्यक्तीमत्वाच्या जोरावर औद्योगिक जगतात उल्लेखनीय कामगिरी. शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात गरजू लोकांना आर्थिक मदत. अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थावर कार्यरत

श्रीमान प्रा.अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरीया,
सहायक सेक्रेटरी

शैक्षणिक क्षेत्रामध्ये २५ वर्षापासून अविरत सेवा देत आहेत. सामाजिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य

श्रीमान राजेशकुमारजी नौपतलालजी सांकला,
सहायक सेक्रेटरी

“गणेश भक्त” तसेच सिद्धिविनायक ग्रुपच्या माध्यमातून बांधकाम व्यवसायात अग्रेसर. “जीतो” संघटनेच्या माध्यमातून जैन समाज बांधवाना व्यवसायभिमुख व व्यवसाय करणेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच तत्पर. सामाजिक, राजकीय,शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात भरीव काम व उपक्रम.

कार्यकारीणी सदस्य

श्रीमान देविदासजी बक्तावरमलजी भन्साळ

श्रीमान देविदासजी बक्तावरमलजी भन्साळ

उपाध्यक्ष/ट्रस्टी
श्रीमान वालचंदजी देवीचंदजी संचेती

श्रीमान वालचंदजी देवीचंदजी संचेती

उपाध्यक्ष/ट्रस्टी
श्रीमान झुंबरलालजी ताराचंदजी चोपडा

श्रीमान झुंबरलालजी ताराचंदजी चोपडा

उपाध्यक्ष
श्रीमान राजेंद्रकुमारजी कस्तुरचंदजी सुराणा

श्रीमान राजेंद्रकुमारजी कस्तुरचंदजी सुराणा

उपाध्यक्ष
श्रीमान डॉ.सुभाषकुमारजी सुरजमलजी लोढा

श्रीमान डॉ.सुभाषकुमारजी सुरजमलजी लोढा

ट्रस्टी
श्रीमान डॉ.रसिकलालजी माणिकचंदजी नहार

श्रीमान डॉ.रसिकलालजी माणिकचंदजी नहार

ट्रस्टी
श्रीमान जयप्रकाशजी बन्सीलालजी राका

श्रीमान जयप्रकाशजी बन्सीलालजी राका

ट्रस्टी
श्रीमान शांतीलालजी भीकचंदजी कटारिया

श्रीमान शांतीलालजी भीकचंदजी कटारिया

ट्रस्टी
श्रीमान अशोककुमाजी पन्नालालजी लुणिया

श्रीमान अशोककुमाजी पन्नालालजी लुणिया

ट्रस्टी
श्रीमान नविनचंदजी हरकचंदजी लुंकड

श्रीमान नविनचंदजी हरकचंदजी लुंकड

ट्रस्टी
श्रीमान प्रवीणकुमारजी सुरजमलजी लुंकड

श्रीमान प्रवीणकुमारजी सुरजमलजी लुंकड

ट्रस्टी

कार्यकारीणी सदस्यांची नावे

श्रीमान सुमतीलालजी चंदनमलजी ओस्तवाल
सौ.दिना प्रकाशचंदजी धारीवाल
श्रीमान बाबुभाई कपूरचंदजी मेहता
श्रीमान अशोककुमारजी मोहनलालजी लुंकड
श्रीमान रमणलालजी हजारीमलजी शिंगवी
श्रीमान आनंदरामजी उत्तमचंदजी धोका
श्रीमान सतीशकुमारजी भिकचंदजी कटारीया
श्रीमान विजयकुमारजी बभुतमलजी संघवी
श्रीमान आनंदरामजी चुनीलालजी पगारीया
श्रीमान प्रकाशचंदजी बन्सीलालजी बंब
श्रीमान हरिदासजी चंद्रकांतजी लुंकड
श्रीमान खुशालचंदजी मोहनलालजी लुणावत
श्रीमान सुरेशजी अमरचंदजी नवलखा
श्रीमान सतीशचंदजी मोतीलालजी चोपडा

निमंत्रित कार्यकारीणी सदस्य

श्रीमान चंद्रकांतजी बन्सीलालजी भन्साळी
श्रीमान नरेद्रकुमारजी देवीचंदजी लोढा

“पढमं नाणं तओ दया” हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन प.पू.प्रेमराजजी म.सा.यांच्या उपदेशाने व प.पू.तपस्वी श्री गणेशलालजी म.सा.यांच्या प्रेरणेने व चारित्र्य चूडामनी बा.ब्र.प.पू.श्री जिवराजजी म.सा.यांच्या सानिध्यात वामन द्वादशी दि.८ सप्टेंबर १९२७ रोजी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाची स्थापना झाली.

© २०२४ श्री जैन विद्या प्रसारक मंडळ सर्व हक्क राखीव | डिझाइन आणि विकसित पॅनासियाइंडिया