Become Our Member!

Edit Template

Become Our Member!

Edit Template

०८-०९-१९२७ पासून...

श्री जैन विद्या प्रसारक मंडळ
|| पढमं नाणं तओ दया || |

संस्था

३६+

विभाग

७००+

शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी

१६,०००+

विद्यार्थी

संस्थेविषयी

“पढमं नाणं तओ दया” हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन प.पू.प्रेमराजजी म.सा.यांच्या उपदेशाने व प.पू.तपस्वी श्री गणेशलालजी म.सा.यांच्या प्रेरणेने व चारित्र्य चूडामनी बा.ब्र.प.पू.श्री जिवराजजी म.सा.यांच्या सानिध्यात वामन द्वादशी दि.८ सप्टेंबर १९२७ रोजी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाची स्थापना झाली. संस्था ट्रस्ट रजिस्ट्रेशन नं. एफ.११८ पुणे आहे. संस्थेचे मराठी व इंग्लिश माध्यमाचे शिशुविहार विभाग, प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, डी.फार्मसी, पॉलिटेक्नीक कॉलेज, डी.टी.एड.कॉलेज, बी.एड.महाविद्यालय,

स्वतंत्र कन्या प्रशाला, इंग्लिश मिडीयम स्कूल तसेच सी.बी.एस.ई बोर्ड, प्री प्रायमरी ते माध्यमिक स्कूल जैन समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यासाठी वसतिगृह, स्वतंत्र संगणक विभाग असे एकूण ३६ विभाग कार्यरत आहेत. संस्थेच्या वतीने सेठ श्री रुपचंद धिरजमल बोपगांववाला ट्रस्ट शेती विभाग चालविला जातो. त्यामध्ये संस्थेच्या विद्यार्थ्यांना शेती विषयांचे शिक्षण दिले जाते या विभागांतर्गत गोशाळा चालविण्यात येते.

आमचे प्रेरणास्थान

गुरु गणेशजी <br>महाराज

गुरु गणेशजी
महाराज

आचार्य श्री</br>आनंदऋषीजी

आचार्य श्री
आनंदऋषीजी

 शंकरलालजी जोगीदासजी मुथा

शंकरलालजी जोगीदासजी मुथा

भूतपूर्व ऑननरी जनरल सेक्रेटरी
रसिकलालजी</br> धारीवाल

रसिकलालजी
धारीवाल

भूतपूर्व अध्यक्ष/कार्याध्यक्ष
मोहनलालजी <br>लुंकड

मोहनलालजी
लुंकड

भूतपूर्व कार्याध्यक्ष
मोतीलालजी ताराचंदजी चोपडा

मोतीलालजी ताराचंदजी चोपडा

भूतपूर्व कोषाध्यक्ष

“पढमं नाणं तओ दया” हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन प.पू.प्रेमराजजी म.सा.यांच्या उपदेशाने व प.पू.तपस्वी श्री गणेशलालजी म.सा.यांच्या प्रेरणेने व चारित्र्य चूडामनी बा.ब्र.प.पू.श्री जिवराजजी म.सा.यांच्या सानिध्यात वामन द्वादशी दि.८ सप्टेंबर १९२७ रोजी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाची स्थापना झाली.

© २०२४ श्री जैन विद्या प्रसारक मंडळ सर्व हक्क राखीव | डिझाइन आणि विकसित पॅनासियाइंडिया