
श्री बांठिया प्राथमिक जैन विद्यामंदिर विभागाची स्थापना करण्यात आली.




मुलींच्या सुप्तगुणांना वाव मिळावा व जास्तीत जास्त मुली शिक्षण घेण्यासाठी पुढे याव्यात याचा विचार करून...




“पढमं नाणं तओ दया” हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन प.पू.प्रेमराजजी म.सा.यांच्या उपदेशाने व प.पू.तपस्वी श्री गणेशलालजी म.सा.यांच्या प्रेरणेने व चारित्र्य चूडामनी बा.ब्र.प.पू.श्री जिवराजजी म.सा.यांच्या सानिध्यात वामन द्वादशी दि.८ सप्टेंबर १९२७ रोजी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाची स्थापना झाली.