रसिकलाल एम.धारिवाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मा.एज्यु.अॅण्ड रिसर्च
चिंचवडस्टेशन, पुणे १९
रसिकलाल एम.धारिवाल इंटरनॅशनल स्कूल (सी.बी.एस.ई)
चिंचवडगांव, पुणे ३३
रसिकलाल एम.धारिवाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी
चिंचवडगांव, पुणे ३३
सेठ श्री पन्नालाल लुणकरण लुंकड वसतिगृह
चिंचवडगांव, पुणे ३३
सेठ श्री रुपचंद धीरजमल बोपगांववाला ट्रस्ट (शेती विभाग)
चिंचवडगांव, पुणे ३३
श्री गुरु गणेश इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पुटर अॅण्ड आय.टी.,
चिंचवडगांव, पुणे ३३
श्री जैन विद्या प्रसारक मंडळ
“पढमं नाणं तओ दया” हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन प.पू.प्रेमराजजी म.सा.यांच्या उपदेशाने व प.पू.तपस्वी श्री गणेशलालजी म.सा.यांच्या प्रेरणेने व चारित्र्य चूडामनी बा.ब्र.प.पू.श्री जिवराजजी म.सा.यांच्या सानिध्यात वामन द्वादशी दि.८ सप्टेंबर १९२७ रोजी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाची स्थापना झाली.